महाराष्ट्रराजकिय

नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी प्रमुख म्हणून डॉक्टर रोहित कुलकर्णी यांची निवड…..

नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी प्रमुख म्हणून डॉक्टर रोहित कुलकर्णी यांची निवड…..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी डॉक्टर रोहित बाबाजी कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीच्या पत्र देऊन त्यांचा नेवासामध्ये आज सर्वांमध्ये बैठक होऊन त्यात डॉक्टर कुलकर्णी यांचा निवड करण्यात आली डॉक्टर कुलकर्णी यांच्या निवडीच्या पत्रामध्ये म्हटलेले आहे की गेली अनेक वर्ष शेतकरी संघटनेचे क्रियाशील सदस्य म्हणून नेवासा तालुक्यात निस्वार्थपणे काम करत आहात त्याच अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या पुकारलेल्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून शेतकरी संघटनेचे काम खेडेगावात तळागाळापर्यंत पोहोचायचे काम आपण आतापर्यंत केली व यापुढेही ते काम आपल्याला अविरतपणे करायचे असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे तसेच या निवडीतून आपणास अधिक काम करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होऊन हीच सदिच्छा व्यक्त केली गेली आहे श्री अनिल राव प्रभाकर पाटील आवताडे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर यांच्या पत्राद्वारे कळविण्यात आले असून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यावर राहतील शेतकरी संघटना यांच्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे व या निवडी प्रसंगी त्यांना सगळ्यात क्षेत्रातून शुभेच्छा वर्षाव पहावयास मिळत आहे …….. या निवडी प्रसंगी राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे, अनिलराव औताडे, हरि अप्पा तुवर, युवराज पाटील जगताप, भास्करराव तुवर, शिवाजीराव जवरे, शरदराव आसने, त्र्यंबक भदगले,नरेंद्र काळे, बाबासाहेब नागोडे, किरण लंघे ,अॅड सर्जेराव घोडे, सुदामराव औताडे, डॉ. आदिक, डॉ.नवले ,कैलास पाटील ,आदी पद आधिकारी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!