नगर जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखान्याणी चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाची पहिली उचल लवकरात लवकर जाहीर करावी…
जाहीर करावी... शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य नगर जिल्हाध्यक्ष -पंढरीनाथ कोतकर....

नगर जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखान्याणी चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाची पहिली उचल लवकरात लवकर जाहीर करावी…
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य नगर जिल्हाध्यक्ष -पंढरीनाथ कोतकर….
अहमदनगर – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पंढरीनाथ कोतकर माध्यमांशी बोलताना म्हणाली की नगर जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखान्याचा बेस रेट 3626रू या नुसार सर्व साखर कारखान्याणी उसाची पहिली उचल 3626रू पेक्षा जास्त जाहिर करून साखर दर कोंडी लवकरात लवकर मोकळी करावी.
अन्यथा नगर जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखान्यावर उस तोड बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर यांनी शेतकऱ्यांना उस दरवाडीसाठी उस तोड बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी बोलताना केली आहे केले.
पंढरीनाथ कोतकर पुढे बोलताना म्हणाले की जर वारणा नगर वारणा साखर कारखना उसाची पहिली उचल 4025रू देऊ शकतो तर नगर जिल्ह्य़ातील साखर कारखाने का देऊ शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अशा प्रकारचे ऊस भावाबद्दल मागणी शरद जोशी विचार मंचाचे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे….