महाराष्ट्र

लोहोगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

डॉ बाबासाहेब आंबडेकरांचे कार्य प्रेरणादायी -. निसार सय्यद उपसरपंच लोहोगाव.

लोहोगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
डॉ बाबासाहेब आंबडेकरांचे कार्य प्रेरणादायी. निसार सय्यद
उपसरपंच लोहोगाव.

सोनई प्रतिनिधी – राहुल राजळे.

लोहोगाव ता नेवासा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त
लोहोगाव ता नेवासा येथे
बुध दि 6 डिसेंबर 2023 रोजी
भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लोहोगाव ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी बोलतांना
उपसरपंच निसार सय्यद म्हणाले
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर यांनी शिका ,संघटित व्हा संघर्ष करा या यशाचा मूलमंत्र दिला या त्रिसुत्रीच्या
आधारे आपण मार्गक्रमण
केल्यास जीवनाची प्रगती आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या समतेच्या मार्गाने आपण सर्वांनी चालले पाहिजे.
डॉ बाबासाहेबांचे विचार तरुणांनी अंगीकारले पाहिजे
असे उपसरपंच निसार सय्यद म्हणाले
याप्रसंगी
संतोष जाधव,देशराज शिरसाठ, फिलिप शिरसाठ,रमेश पाटोळे,गुलाब सय्यद,संतोष पाटोळे,सचिन शिरसाठ, अन्सार सय्यद,जावेद सय्यद, ग्रामसेवक ज्ञानेश्वर सोनवणे,थॉमस शिरसाठ, अशोक खाडे,विकास पाटोळे, गणेश पाटोळे आदींसह लोहोगाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!