ब्रेकिंगमहाराष्ट्र

उद्या पहाटे साडेतीन वाजता श्रीक्षेत्र देवगड देवस्थान येथुन गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांचे अयोध्येला प्रस्थान……

उद्या पहाटे साडेतीन वाजता श्रीक्षेत्र देवगड देवस्थान येथुन गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांचे अयोध्येला प्रस्थान……

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

येत्या 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्र भगवंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांचे ठीक पहाटे साडेतीन वाजता अयोध्येला प्रस्थान होणार आहे.

तरी त्यांच्यासोबत संत सेवक बाळू महाराज कानडे तसेच संदीप साबळे हे ही ठीक साडेतीन वाजता गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या सोबत अयोध्येला मार्गस्थ होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांचे श्रीक्षेत्र अयोध्या पर्यंत विमानाने प्रवास होणार आहे तरी देवगड देवस्थान येथे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रस्तानाची पहाटेची देवगड देवस्थानच्या वतीने तयारी पूर्ण झालेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!