ब्रेकिंग

जय हरी महिला प्रतिष्ठाण च्या वतीने उद्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन..

जय हरी महिला प्रतिष्ठाण च्या वतीने उद्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जयहरी महिला प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.उद्या दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भेंडा येथे श्रीकृष्ण मंगलकार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच खुल्या रांगोळी व नृत्य स्पर्धा ही आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिला व तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सौ आशाताई मुरकुटे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!