महाराष्ट्रराजकिय

आम आदमी पार्टीच्या राज्य कार्याध्यक्षपदी फाटके.

नेवासा येथे फटाके यांचा नागरी सत्कार..

आम आदमी पार्टीच्या राज्य कार्याध्यक्षपदी फाटके..
नेवासा येथे फटाके यांचा नागरी सत्कार..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा खरवंडी येथील मुळचे रहिवासी अजित फाटके यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. यानिमित्ताने नागरी सत्कारासह जाहीर सभेचे आयोजन गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजता नगरपंचायत चौकात करण्यात आले आहे. सभेला उपस्थित रहावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रवक्ते अॅड. सादिक शिलेदार, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, तालुका सचिव प्रविण तिरोडकर, शहराध्यक्ष संदीप आलवणे, विठ्ठल मैंदाड यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!