महाराष्ट्र

श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर पायी दिंडीचे युवा नेते उदयन गडाख यांनी केले स्वागत…

श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर पायी दिंडीचे युवा नेते उदयन गडाख यांनी केले स्वागत…
सोनई प्रतिनिधी- (राहुल राजळे.)
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील समर्थ सद्गुरू किसनगिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे कांगोणी फाटा येथे मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने युवा नेते उदयन गडाख उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसा यांनी स्वागत केले.यावर्षी मोजक्याच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण झालेल्या दिंडी सोहळ्याचे उदयन गडाख यांनी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे पूजन करून मनोभावे दर्शन घेऊन स्वागत केले.याप्रसंगी ह भ प रामनाथ महाराज पवार,ह भ प बाळू महाराज कानडे, ह भ प नारायण महाराज ससे, युवा नेते उदयन गडाख,प स सदस्य बाळासाहेब सोनवणे,अनिलराव सोनवणे ग्राम प सदस्य घोडेगाव,सामाजिक कार्यकर्ते सचिन चोरडिया,अविनाश येळवंडे आदी उपस्थित होते.
चौकट…
श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर पायी दिंडीचे स्वागत करून मनोभावे पूजन केल्याने मनाला आत्मिक समाधान लाभले
युवा नेते उदयन गडाख

श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रमुख स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे व दिंडीचे स्वागत करतांना युवा नेते उदयन गडाख(छाया राहुल राजळे)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!