कृषीवार्ता
भेंडा येथे कृषी दुतांचे स्वागत…

भेंडा येथे कृषी दुतांचे स्वागत..
भेंडा प्रतिनिधी -(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
तालुक्यातील भेंडा बु.येथे सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे आगमन झाले शेतकऱ्यांनी या कृषिदूतांचे स्वागत केले. –
ओंकार कोकतरे ऋत्विक माणकेश्वर,तेजस शिंदे,
, नितीश कुमार, नूतन रेड्डी,विश्वजित सम्दूर,गिरीश तांबे,ओडेगौडरू जितेंद्र हे
१० आठवडे भेंडा या गावात राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत.
याप्रसंगी सरपंचलहानू मिसाळ , उपसरपंच अरुण गोरडे , ग्राम सहकारी विष्णू फुलारी रामभाऊ देशमुख आदी सह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
त