ब्रेकिंग

श्री घोडेश्वरी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९५टक्के निकाल….

कु महेक सय्यद प्रथम तर ओम ठोंबळ द्वितीय..

श्री घोडेश्वरी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९५टक्के निकाल….

कु महेक सय्यद प्रथम तर ओम ठोंबळ द्वितीय.

घोडेगाव प्रतिनिधी

सन २०२३ मधे घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परिक्षेत श्री घोडेश्वरी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९५टक्के निकाल लागला .कु महेक अयुब सय्यद हिने ९४.६०टक्के तर ओम विजय ठोंबळ याने ९४.२०टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयातील १७२विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात १६१विद्यार्थी पास झाले. विशेष श्रेणीत ५०, प्रथम श्रेणीत ६०, द्वितीय श्रेणीत ३७ तर पास श्रेणीत
३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य व्हा बी अकोलकर, उप प्राचार्य डी व्ही गुंड,पर्यवेक्षक बी एस पवार सह सर्वच शिक्षकांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!