महाराष्ट्र

चंद्रप्रभा सरोदे-सूर्यवंशी यांचे निधन…

चंद्रप्रभा सरोदे-सूर्यवंशी यांचे निधन…

कुकाणा :— तालुक्यातील कुकाणा येथील चंद्रप्रभा रामचंद्र सरोदे-सूर्यवंशी (वय 86 वर्ष) यांचे वृद्धपकालाने निधन झाले.

त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
ठेकेदार दिलीपराव,औषध विक्रेता अरविंद, पत्रकार रवींद्र सरोदे-सूर्यवंशी व सौ.लता देशमुख यांच्या त्या मातोश्री तर ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख यांच्या त्या भगिनी होत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!