महाराष्ट्र

ह .भ.प साळुंके महाराजांच्या निवास स्थानि संत पूजन व संत भोजन संपन्न..

ह .भ.प साळुंके महाराजांच्या निवास स्थानि संत पूजन व संत भोजन संपन्न..

नेवासा प्रतिनिधी –

ह .भ.प साळुंके महाराजांच्या निवास स्थानि संत पूजन व संत भोजन संपन्न झाले यावेळी ह.भ.प सुनीलगिरीजी महाराज, राम मंदिर साधना आश्रम मुकुंदपुर,ह.भ.प काळे महाराज, खडेश्वर देवस्थानचे महंत ह.भ.प गणेशानंदगिरीजी महाराज, ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख(संत ज्ञानेश्वर महाराज माऊली संस्थान नेवासा) ह.भ.प सुभाष महाराज देशमुख (दिंडी चालक शिरससगाव देवी) ह.भ‌‌.प मच्छिंद्र महाराज निकम, वसंत बापू देशमुख, नवनाथ साळुंके, ह.भ.प लक्ष्मण महाराज कर्डिले , ह.भ.प लोणकर महाराज , ह.भ.प शिंगरे महाराज , पांडूरंग गवळी, भाऊसाहेब पाटील साळुंके ह.भ.प साळुंके महाराजांच्या निवासस्थानी आमरस भोजनाचे दुसरे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे संत भोजनाचा कार्यक्रम ब्रह्ममळा साळुंखे वस्ती साळुंखे महाराजांच्या निवासस्थानी होत असतो….. यावेळी साळुंके महाराज बोलताना म्हणाले की साधुसंत घरी आल्याचे समाधान वाटत आहे. या वर्षी प्रमाणे हे दरवर्षी अशाच प्रकारचा आमरस भोजनाचा कार्यक्रम नेहमी चालू राहणार असल्याचेही साळुंके महाराजांनी बोलताना सांगितले…. यावेळी ह.भ.प.साळुंके महाराजांनी सर्व साधुसंतांचे महाराज मंडळाचे संत पूजन करून आभार व्यक्त केले……

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!